मूल
आटो ची डिव्हायडर ला टक्कर
आज सकाळी 10 वाजता च्या दरम्यान मूल नागपूर महामार्गांवर गोगीरवार च्या राईस मिल जवळ हळदी वरून मारखडा जाणाऱ्या आटो ची डिव्हायडर ला टक्कर होऊन अपघात झाला. यात सात ते आठ लोक प्रवास करीत होते. काही लोकांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.आटो चालकाचे नाव रुपेश बाबुराव सिडाम रा – हळदी आहे असे आटो त बसलेल्या लोकांन कडून कळले. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे